Former CM Kailash Joshi: एका सवयीमुळे कैलाश जोशींना सोडावी लागली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची

अनुराधा धावडे

मुख्यमंत्री कैलास जोशी

मध्य प्रदेशच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते. पण त्याच्या एका सवयीमुळे त्यांना आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली

Former CM Kailash Joshi: | Sarkaranama

१८-१८ तास काम

मुख्यमंत्रीपदाच्या सुरुवातीला कैलाश जोशी १८-१८ तास काम करायचे

Former CM Kailash Joshi: | Sarkarnama

दिनक्रम

रात्री दहा वाजता झोपायला जात आणि पहाटे चार वाजता उठून पुजापाठ करुन ते जनतेच्या सेवेत हजर होत असत

Former CM Kailash Joshi: | Sarkarnama

२०-२० तासांची झोप

पण अचानक त्यांच्या एका विचित्र आजाराने ग्रासले, १८-१८ तास जनतेच्या सेवेत असलेले कैलाश जोशी २०-२० तास झोपू लागले

Former CM Kailash Joshi: | Sarkarnama

झोपेमुळे दिल्ली दौरा हुकलं

एकदा शासकीय कामासाठी त्यांना दिल्लीला जायचं होतं पण वाटेतच त्यांना खूप झोप लागली. त्यामुळे त्यांची फ्लाईटही हुकली

Former CM Kailash Joshi: | Sarkarnama

झोपेचा आजार बळावला

त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री निवासस्थानी येऊन झोपी गेले. हळूहळू त्यांचा हा झोपण्याचा आजार वाढू लागला

Former CM Kailash Joshi: | Sarkarnama

मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं

त्यांची ही झोपण्याची सवय इतकी वाढली की त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला

Former CM Kailash Joshi: | Sarkarnama

Mla Meghna Bordikar News : लंडनमधील भारतीयांकडून आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama