Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'आठ' प्रेरणादायी विचार

सरकारनामा ब्यूरो

हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.

Dr. Babasaheb Ambedkar, mahaparinirvan din | Sarkarnama

आयुष्य मोठं नाही तर महान असावं.

Dr. Babasaheb Ambedkar, mahaparinirvan din | Sarkarnama

"धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही."

Dr. Babasaheb Ambedkar

"अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे."

Dr. Babasaheb Ambedkar, mahaparinirvan din | Sarkarnama

नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.

Dr. Babasaheb Ambedkar

Next: कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात झाली 'IPS' ऑफिसर ; बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत तिच्या सौंदर्यासमोर फिक्या