Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary : डॉ. आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा; काय आहे वैशिष्ट्ये

Rashmi Mane

अनावरण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण आज झाल आहे. 

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

'एनटीआर' गार्डनमध्ये उभारला आहे.

हैदराबाद शहरात असलेल्या 'एनटीआर' गार्डनमध्ये 11.4 एकर जागेवर उभारला गेला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे.

या स्मारकात उद्यान, भव्य पुतळा, पुतळ्याची पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना असतील.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

संसद भवनाची प्रतिकृती

बाबासाहेबांचा पुतळा 50 फूट उंच इमारतीवर बसवला गेला आहे. ही इमारत आपल्या भारतीय संसद भवनाची प्रतिकृती आहे.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

791 टन स्टेनलेस स्टील आणि 9 टन ब्रॉन्ज़

या पुतळ्यासाठी 791 टन स्टेनलेस स्टील आणि 9 टन ब्रॉन्ज़ वापरण्यात आला आहे. संपूर्ण पुतळ्याला लागणारा खर्च सुमारे 146.5 कोटी रुपये आहे.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

आज उद्घाटन झाले

या भव्य पुतळ्याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री के.सी. राव हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

भारतातील पहिला सर्वात उंच पुतळा

बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये 8वा आणि जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये 89 व्या क्रमांकावर आहे.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

132 वी जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंतीचे औचित्य साधून हैदराबादमध्ये आज मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत.

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama

Next: कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात झाली 'IPS' ऑफिसर ; बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत तिच्या सौंदर्यासमोर फिक्या