Kanchan kul : कांचन कुल आहेत तरी कोण, जाणून घ्या...

सरकारनामा ब्यूरो

भाजप नेत्या कांचन कुल यांचा 25 जानेवारीला वाढदिवस होता.

Kanchan Kool | Sarkarnama

कांचन कुल या भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत.

Kanchan Kool | Sarkarnama

2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरवलं होतं.

Kanchan Kool | Sarkarnama

कांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत.

Kanchan Kool | Sarkarnama

त्यांचे शिक्षण बी. ए. हिंदी , शारदानगर महाविद्यालयातून झालं आहे.

Kanchan Kool | Sarkarnama

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत.

Kanchan Kool
Kanchan Kool