Ajit Pawar : कसे आहेत राजकारणापलीकडचे अजितदादा?; पाहा खास फोटो!

Ganesh Thombare

दादा शिस्तीला पक्के

अजित पवार हे शिस्तीला खूप कडक आहेत. प्रत्येक दौऱ्यात दादांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवाय राहत नाही.

Ajit Pawar

दादांचा वक्तशिरपणा

अजितदादांच्या वक्तशिरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत.

Ajit Pawar

वेळेला महत्व

कार्यक्रम, बैठक, प्रचारसभा अगदी दिलेल्या वेळीच हजर राहण्याचा अजितदादांचा पायंडा आजतागायत चुकला नाही.

Ajit Pawar

स्पष्टवक्तेपणा

अजितदादा हाती घेतलेले काम नियोजनानुसार पार पाडतात. नेहमी दिलेला शब्द पाळतात.

अजितदादांचे वेगळेपण

सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अजितदादांचे वेगळेपण उठून दिसते.

सडेतोड बोलणे

अजित पवार हे आपल्या भाषणाने व सडेतोड बोलण्याने नेहमी चर्चेत आहेत.

अधिकाऱ्यांना झापणं

अजितदादांना प्रशासनाचा कुठे हलगर्जीपणा दिसला तर ते अधिकाऱ्यांना भर सभेत धारेवर धरतात.

रोखठोक स्वभाव

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभाव आणि डॅशिंग कार्यपद्धतीमुळे ओळखले जातात.

Next : वयाच्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी ; UPSC परीक्षेतील रँक ऐकून व्हाल थक्क