Maharashtra Din 2023 : महाराष्ट्रातील या 'नऊ' खास गोष्टी माहीत आहेत का?

Rashmi Mane

देशातील 'तीसरे' मोठे राज्य

महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

'शेअर बाजार'

भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आहे.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

औद्योगिक

एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

रस्ते

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

कला

कला, साहित्य क्षेत्रात महाराष्ट्राला समृध्द वारसा लाभला आहे.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

लोकसंख्या

लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

श्रीमंत राज्य

महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

अणुनिर्मिती

कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

इतिहास

ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

Maharashtra Din 2023 | Sarkarnama

Next: वयाच्या 22 व्या वर्षी झाली IAS अधिकारी ; UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत रचला इतिहास