नवनीत-रवी राणा यांचं लग्न कसं जमलं, त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे? हे आपण जाणून घेऊ

सरकारनामा ब्युरो

रवी राणा व नवनीत कौर यांना योगाची आवड आहे. त्यांची भेट पाहिल्यांदा रामदेव बाबांच्या शिबिरात झाली. ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. | sarkarnama
रवी राणा आमदार तर नवनीत कौर या अभिनेत्री, मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केलं आहे. | sarkarnama
रवी राणा आणि नवनीत कौर यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते.या सोहळ्यात तब्बल ३१६२ जोडप्याचा विवाह झाला होता. | sarkarnama
रवी राणा आणि नवनीत यांनी लग्नाला येणारी खर्चाची रक्कम ही गरीबांमध्ये दान केली. | sarkarnama
रवी राणा यांच्या लग्न केल्यानंतर नवनीत राणा या देखील पतीसह राजकारणात सक्रिय झाल्या. | sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा, सहारा समूहाचे सुब्रतो रॉय, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याच अनेक दिग्गज उपस्थित होते | sarkarnama