Disha Salian: खून की आत्महत्या, काय आहे दिशा सॅलियन प्रकरण?

सरकारनामा ब्यूरो

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियनचा 8 जून 2022 च्या रात्री मृत्यू झाला होता.

Disha Salian | Sarkarnama

याप्रकरणामध्ये शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षांनी आरोप केले होते.

Disha Salian | Sarkarnama

दिशाच्या मृत्यूचा संबंध सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडला गेला होता.

Disha Salian | Sarkarnama

या प्रकरणाची महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली आहे.

Disha Salian | Sarkarnama

दिशा सॅलियनच्या मृत्यूनंतर जे काही आरोप करण्यात आले त्यासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

Disha Salian | Sarkarnama

दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

Disha Salian | Sarkarnama

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दिशाच्या मृत्यूबाबत खुलासा व्हावा, अशी मागणी आमदार नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी विधानसभेत केली.

Disha Salian | Sarkarnama
Next: Rhea Chakraborty Case: कोण आहे रिया चक्रवर्ती?
Rhea Chakraborty | Sarkarnama