Rajya Sabha election 2022 कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांनी उधळला विजयाचा गुलाल

अनुराधा धावडे

राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते संजय राऊत ४१ मतांनी विजयी झाले.

sanjay Raut/ Shivsena

राज्यसभा निवडणूकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल ४३ मतांनी विजयी

Prafulla Patel/ NCP

कॉंग्रेसचे उमेदवार इमरान प्रतापगढी यांनी ४४ मतांनी विजय मिळवला

imran pratapgarhi/ Congress

तर भाजपचे राज्यसभेचे उमेदवार अनिल बोंडे यांनी ४८ मतांनी विजयी मिळवला.

Anil Bonde/BJP

कोल्हापूर भाजपचे उमेदवार आणि सहाव्या जागेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी ४१.५८ मतं मिळवतं विजयाचा गुलाल उधळला.

Dhananjay Mahadik/ BJP

तर भाजपचे उमेदवार पियुष गोयल हेदेखील 48 मतांनी विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Piyush Goyal?BJP