Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची जोरदार 'बल्लेबाजी'

सरकारनामा ब्यूरो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर आपण राजकारणात विरोधकांवर फटकेबाजी करताना पाहिले असेल.

Devendra Fadnavis | Sarkarnama

भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक' स्पर्धेमध्ये फडणवीस यांनी मैदानात केलेली फटकेबाजी हा कौतुकाचा विषय ठरत आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार चषक 2023 या स्पर्धेचे आयोजन केले होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

कपिल पाटील हे गोलंदाजी करत असताना फडणवीस यांनी थेट षटकार लावून आपले कौशल्य दाखवून दिले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

फडणवीस बॅटिंग करत असतानाचा एक व्हिडीओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

बॅटिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट झाला आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

केवळ राजकारणातच नाही तर मैदानात सुद्धा फडणवीस मातबर आहेत, अशा प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama