Narendra Modi Kerala Tour : धमकीच्या पत्रानंतरही पंतप्रधान मोदी थेट रस्त्यावर उतरले; पहा फोटो

Sunil Balasaheb Dhumal

केरळ दौरा

धमकीच्या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ आणि २५ एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

कोचीला रोड शो

कोची येथे सोमवारी त्यांचा दोन किलोमीटर अंतराचा 'रोड शो' पार पडला.

Narendra Modi | Sarkarnama

पारंपरिक पोशाख

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केरळचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

Narendra Modi | Sarkarnama

१५ मिनीटे चालले

केरळच्या वेशभूषेत पंतप्रधान मोदी आपला ताफा सोडून १५ मिनीटांहून अधिक काळ रस्त्यावरून चालले.

Narendra Modi | Sarkarnama

नागरिकांना अभिवादन

पंतप्रधान मोदींनी नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांचे ठिकठिकाणी ओवाळून स्वागत करण्यात आले.

Narendra Modi | Sarkarnama

धमकीचे पत्र

दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र केरळच्या प्रदेशाध्यक्षांकडे आले होते.

Narendra Modi | Sarkarnama

गुप्तचर विभागाचा अहवाल

गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्बरचा वापर करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Kerala Citizen | Sarkarnama

कडक बंदोबस्त

धमकीच्या पार्श्वभूमीवर या 'रोड शो'मध्ये पोलिसांसह 'सीआरएफ'चा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Narendra Modi | Sarkarnama

NEXT : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु...