Anuradha Dhawade
आम्ही एकत्र आल्याने भाजपचा पराभव निश्चित
नवा इंडिया घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत
मित्रपरिवारवादाच्या विरोधात, देशातील हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र
मोदी सरकार स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवणार, देश वाचवणार
देशात सत्तेत असणारे आता हरणार