Deepali Sayyad : सरकारनामा OPEN MIC कार्यक्रमात दिपाली सय्यद यांचा अनोखा अंदाज, पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

दिपाली सय्यद यांनी सरकारनामाच्या कार्यक्रमात विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

Deepali Sayyad

दिपाली सय्यद यांचा यावेळी कूल अंदाज पहायला मिळाला

Deepali Sayyad

दिपाली सय्यद आपल्या राजकीय वाटचालीवर यावेळी सडेतोड मत मांडले.

Deepali Sayyad

दिपाली सय्यद शिंदे गटात का जाणार आहेत, याचे कारण यावेळी स्पष्ट केले.

Deepali Sayyad

सरकारनाम्याच्या काढा डिटेक्टर या राऊमडमध्ये दिपाली सय्यद यांना तीन वेळस काढा तर दोन वेळा ज्यूस मिळाले.

Deepali Sayyad

काढा डिटेक्टरमध्ये कारल्याचा ज्यूस मिळाला दिपाली सय्यद यांना मिळाला.

Deepali Sayyad

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी रिंगमध्ये उतरण्यास आम्ही तयार आहोत, असे आपल्या पोजमधून यांनी दाखवून दिले. त्यात दिपाली सय्यद यांनीही अनोखी पोज दिली.

Deepali Sayyad

आपल्या अभिनयाने दिपाली सय्यद यांनी सिनेमासृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले. तसाच काहीसा अंदाज त्यांचा सरकारनामाच्या कार्यक्रमात दिसला.

Deepali Sayyad | Sarkarnama
Web Story | Sarkarnama