D.Y. Chandrachud : भारताच्या सरन्यायाधीशांची कशी आहे लाइफस्टाईल ?

सरकारनामा ब्यूरो

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची जिवनशैलीही वेगळी आहे.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना एका आठवड्यात सुमारे 250 खटल्यांच्या प्रकरणांचे वाचन करावे लागते.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

त्यामुळे चंद्रचूड पहाटे 3:30 वाजता उठतात आणि सकाळी 9:30 पर्यंत सगळी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

न्यायमुर्ती चंद्रचूड यांना वाचनाची आवड आहे.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

त्यामुळे रात्री 8 नंतर त्यांनी 'मी टाईम' राखीव ठेवला आहे. त्या वेळेत ते 1 ते 2 तास अभ्यास करतात.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

चंद्रचुड यांना मोजकेच पदार्थ खायला आवडतात.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

'कोल्डप्ले' , 'ख्रिस मार्टिन' सारख्या गायकांची गाणी त्यांना ऐकायला आवतात.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama