मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थान येथली गणपतीचे दर्शन घेतले

Ekhnath Shinde | sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

Ekhnath Shinde | sarkarnama

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Raj Thackeray, Eknath Shinde | sarkarnama

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, उपस्थित होते.

Raj Thackeray, Eknath Shinde | sarkarnama

या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, ही फक्त सदिच्छा भेट होती, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Ekhnath Shinde | sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शिंदे यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Raj Thackeray | sarkarnama
sarkarnama