Rishi Sunak at Akshardham Mandir : ऋषी सुनक आणि अक्षता मूर्तींचे स्वामीनारायण मंदिरातील खास फोटो एकदा पाहाच

Anuradha Dhawade

अक्षरधाम मंदिर

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह काल दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात स्वामीनारायणाचे दर्शन घेतले.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

जलाभिषेक

ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती जवळपास 45 मिनिटे मंदिरात थांबले. मुख्य मंदिराच्या मागे असलेल्या दुसऱ्या मंदिरात त्यांनी जलाभिषेक केला.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिराच्या आत आणि बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

डोकं टेकवून देवाला नमस्कार

सुनक यांनी जमिनीवर डोके टेकवून देवाला नमस्कार केला.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

छायाचित्रे

सुनक यांनी अक्षरधाम मंदिरात छायाचित्रे काढली.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. माझ्यावरही असेच संस्कार झाले आणि मी असाच आहे. मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

मंदिराचे मॉडेल भेट

मंदिरातील संत महंतांनी मंदिराची आठवण व्हावी, यासाठी ऋषी सुनक यांना संपूर्ण अक्षरधाम मंदिर दाखवले आणि नंतर त्यांना मंदिराचे मॉडेल भेट म्हणून दिले.

Rushi Sunak at Akshardham Mandir : | Sarkarnama

पाऊस

या वेळी हलका पाऊस पडत होता, त्यामुळे ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती मंदिराच्या आवारात छत्री घेऊन जाताना दिसले.

Rushi Sunak at Akshardham Mandir | Sarkarnama

NEXT : Bharat Mandpam : 123 एकरांमध्ये पसरलेला कसा आहे 'भारत मंडपम्'...?

Bharat Mandpam | Sarkarnama