Mangalagaur : “खेळू झिम्मा गं..." सुनेत्रा वहिनी, शर्मिलाताई, वृषाली शिंदे अन् अंकिता पाटलांनी घातली फुगडी

Rashmi Mane

श्रावण महिना

श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे. 

Ankita patil Mangalagaur celebration | Sarkarnama

खास सण

श्रावण महिन्यात मंगळागौरीचे आयोजन केले जाते. महिलांसाठी हा सण खास असतो.

Ankita patil Mangalagaur celebration | Sarkarnama

मंगळागौरीचे खेळ

मंगळागौरीच्या दिवशी सर्व महिला एकत्र जमतात आणि रात्री जागून खेळ खेळण्याची प्रथा आहे

Ankita patil Mangalagaur celebration | Sarkarnama

मंगळागौर कार्यक्रमात

मुंबईत मंगळागौर कार्यक्रमात शर्मिला ठाकरे, सुनेत्रा पवार, वृषाली शिंदे यांनी फुगडी खेळत या उत्सवाचा आनंद घेतला.

Ankita patil Mangalagaur celebration | Sarkarnama

सोशल मीडियावर

'सणासुदीची घेऊन उधळण, आला हा हसरा श्रावण, सौभाग्यवती पुजती मंगळागौर,
खेळ खेळूनी...' असे म्हणत अंकिता पाटील यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Ankita patil Mangalagaur celebration | Sarkarnama

फुगडीचा आनंद

यावेळी ठाकरेंच्या दोन्ही सूना शर्मिला ठाकरे आणि अंकिता ठाकरे यांनी घेतला फुगडीचा आनंद.

Ankita patil Mangalagaur celebration | Sarkarnama

Next : 500 किलोचा हार, फुलांची उधळण , पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत...