Simla Prasad: सुंदर आणि डॅशिंग; कोचिंगशिवाय बनल्या 'आयपीएस' अधिकारी

सरकारनामा ब्यूरो

सुंदर आणि डॅशिंग अधिकारी असणाऱ्या सिमला प्रसाद कोचिंगशिवाय बनल्या 'आयपीएस' अधिकारी.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील 'आयपीएस' अधिकारी सिमला प्रसाद यांनी दुहेरी यश संपादन करून 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण समाजासमोर मांडले आहे.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

आयपीएस अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासोबतच त्यांनी 'बॉलिवूडमध्ये' आपले स्थान निर्माण केले.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

प्रसाद यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 रोजी भोपाळमध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात झाले.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

सिमला यांनी बरकतउल्लाह विश्वविद्यालय, भोपाळ येथून बी.कॉम आणि समाजशास्त्रात पीजी केले. त्यांचे वडील भगीरथ प्रसाद हेही 1975च्या बॅचचे 'आयएएस' अधिकारी आहेत.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

प्रसाद यांची पहिली पोस्टींग 'डीसीपी' म्हणून झाली होती. सरकारी नोकरी करत असतांनाच त्यांनी 'यूपीएससी' परिक्षेची तयारी केली.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

प्रसाद या मेहनतीच्या बळावर 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या 2010च्या बॅचच्या अधिकारी आहेत.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama

सिमला प्रसाद यांनी 'अलिफ' नावाच्या चित्रपटामध्ये काम केले होते. 2017 मध्ये हा प्रदर्शित झाला होता.

IPS officer Simla Prasad | Sarkarnama