सरकारनामा ब्युरो
मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील बेलापूरच्या भाजपच्या महिला आमदार आहेत.
मनिषा चौधरी मुंबईतील भाजपच्या दहिसरच्या आमदार आहे
विद्या ठाकूर या गोरेगावच्या आमदार आहेत.
माधुरी मिसाळ पुण्याच्या भाजपच्या पर्वती मतदार संघाच्या आमदार आहेत.
मुक्ता टिळक या देखील पुण्याच्या कसबापेठ मतदार संघाच्या आमदार होत्या, पण नुकतेच काही दिवसांपुर्वी त्यांचे निधन झाले.
देवयानी फरांदे या नाशिक मध्यच्या भाजपच्या महिला आमदार आहेत.
सीमा हिरे या देखील भाजपच्या नाशिक पश्चिम मतदार संघाच्या महिला आमदार आहेत.
श्वेता महाले या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाच्या आमदार आहेत.
मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदार संघाच्या महिला आमदार आहेत.
नमिता मुंदडा बीड जिल्ह्यातील केजच्या भाजपच्या महिला आमदार आहेत.
मोनिका राजळे या अहमदनदर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या भाजपच्या आमदार आहेत.