Shweta Shalini : 'बीजेपी' महिला ब्रिगेडचा दमदार चेहरा, कोण आहेत 'श्वेता शालिनी'?

Rashmi Mane

जन्मदिन

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या, सोशल माध्यम आणि आयटी सेलच्या राज्य प्रभारी श्वेता शालिनी यांचा आज (8 सप्टेंबर ) जन्मदिन.

Shweta Shalini | Sarkarnama

उपमुख्यमंत्र्यांच्या सल्लागार

श्वेता शालिनी या भाजपच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सल्लागार आहेत.

Shweta Shalini | Sarkarnama

भाजपच्या प्रदेश सचिव

शालिनी या भाजप महाराष्ट्राच्या प्रदेश सचिव आणि प्रवक्त्याही आहेत.

Shweta Shalini | Sarkarnama

'व्हिएसटीएफ' च्या संचालक

शालिनी यांनी महाराष्ट्र 'व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन' (VSTF) चे कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले आहे.

Shweta Shalini | Sarkarnama

सल्लागार

भारत सरकारच्या थिंक टँक - निती आयोगाच्या त्या सल्लागार देखील आहेत.

Shweta Shalini | Sarkarnama

उद्योजक

Fortune Cookie UX Design च्या संस्थापक आहेत. तसेच आणखी दोन आयटी कंपन्यांसह त्यांच्या कॉर्पोरेट यशाने, त्यांना उत्तम उद्योजक बनवले ज्यामुळे त्या 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजक बनल्या.

Shweta Shalini | Sarkarnama

अयोध्या समन्वय समितीच्या सरचिटणीस

श्वेता शालिनी या 'रामजन्मभूमी आंदोलना'च्या अयोध्या समन्वय समितीच्या सरचिटणीसही आहेत.

Shweta Shalini | Sarkarnama

Next : आधी IPS नंतर IAS अधिकारी बनलेल्या गरिमा सिंह ; ज्या सुंदरतेच्या बाबतीत अभिनेत्रीला टाकतात मागे