Bharat Jodo Yatra : राहुल गांधीच्या यात्रेत सहभागी झाले 'हे' सिने-कलाकार ; पाहा खास फोटो!

Sarkarnama bureau

बाॅलिवूड अभिनेत्री रिया सेन यांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत, त्यांना आपला पाठींबा दिला.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

अभिनेत्री पूनम कौर या राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसोबत पदयात्रेत काही पावलं चालल्या.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

ज्येष्ठ चरित्र अभिनेते अमोल पालेकर यांनी राहुल गांधींन जाहीर पाठींबा दिला.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

टिव्ही कलाकार रश्मी देसाई यांनी राहुल गांधींचा हात हातात घेत भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबी दिला.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

बाॅलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट यांनीही भारत जोडो यात्रेला समर्थन दिले आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

टिव्ही कलाकार आकांक्षा पुरी हिनेही राहुल गांधींचा समर्थन दिले आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama
web photo | Sarkarnama