Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या यात्रेतले 'ते' 10 फोटो : जे प्रचंड व्हायरल झाले...

सरकारनामा ब्यूरो

135 दिवस, 14 राज्य, 75 जिल्हे; तीन हजार 570 किलोमाटर अंतर पार केल्यानंतर भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप झाला.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

7 सप्टेंबर 2022 पासून कन्याकुमारीतून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 135 दिवसानंतर 30 जानेवारी 2023 ला समारोप झाला आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

भारत जोडो यात्रेमध्ये बॉलिवूडचे अक्टर्स, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीतले लोकांनी या यात्रेत हजेरी लावाली आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

या यात्रेत घेतलेल्या त्यांच्या प्रत्येक सभेतून महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्नावर प्रश्न उपस्थित केले.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

या यात्रेदरम्यान भावा- बहिणीच्या नात्यातला आपलेपणा सगळ्या जगाने बघितला.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

देशातील जनसामान्यांत एकजूट निर्माण झाली.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

यात्रेदरम्यान राहुल गांधींनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

थंडी, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता राहुल यांनी भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पाडली.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली. लोकांमध्ये जाणारा नेता अशी त्यांची ओळख झाली. त्यातून निर्माण झालेलं नवचैतन्य टिकवण्याचं आव्हान राहुल यांच्या समोर असणार आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama