Bharat Jodo Yatra: अकोल्यातील जनतेच्या प्रेमाने भारावले राहुल गांधी..पाहा फोटो..

सरकरानामा ब्युरो

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला ११ व्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

राहुल गांधींच्या यात्रेत तरूणांचा लक्षणीय सहभाग...

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

भारत जोडो यात्रेत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि सिनेअभिनेत्री रिया सेन सहभागी झाल्या होत्या.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

अभिनेत्री रिया सेनने आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतचं कॉग्रेसमध्ये प्रवेश देखील केला आहे. 

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

राहुल गांधी चिमुकलीशी हितगुज करताना...

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

राहुल गांधींची भेट झाल्याचा तरूणीच्या चेहऱ्यावरील आनंद...

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

बाळाला आपल्या पाठीवर घेऊन भारत जोडोत सहभागी झालेली आई...

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

ग्रामिण भागातील महिलांशी आपुलकीने संवाद साधल्यावर फोटो काढतांना राहुल गांधी

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

महात्मा गांधी त्यांचे नातू तुषार गांधी आणि आता राहुल गांधींनी देखील वाडेगावच्या जागेश्वर शाळेला भेट दिली आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama
Sarkarnama