Bharat Jodo Yatra : राजीव गांधींच्या समाधीचं दर्शन घेऊन राहुल गांधींनी ‘भारत जोडो यात्रे’ ला केली सुरुवात

Mangesh Mahale

आज पहाटे राजीव गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.

rahul gandhi | sarkarnama

महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा १६ दिवस मुक्काम असणार आहे. राहुल गांधी विविध समाज घटकांशी संवादही साधणार आहेत.

rahul gandhi | sarkarnama

ही पदयात्रा १२ राज्ये व २ केंद्र शासित प्रदेशातून १५० दिवसांत ३५०० किलोमीटरची असेल.

Bharat Jodo Yatra | sarkarnama

कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान ३ हजार ५७० किमीचा पायी प्रवास याअंतर्गत करण्यात येणार आहे.

Bharat Jodo Yatra | sarkarnama

राहुल गांधी यांच्यासोबत पक्षातील ११७ नेता सहभागी होत आहेत. यात २८ महिलांचा समावेश आहे.

rahul gandhi | sarkarnama

कन्याकुमारीमधून पदयात्रेला सुरुवात करून त्याचा काश्मीरमध्ये समारोप करण्यात येणार आहे.

rahul gandhi | sarkarnama
Sarkarnama | Sarkarnama