Bhagat singh Koshyari contrivercy : राज्यपाल यांचे आजपर्यंतचे वादग्रस्त विधान, पहा एका क्लिकवर!

सरकारनामा ब्युरो

राज्यपाल कोश्यारी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडतात.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

आता राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

राज्यपालांची वादग्रस्त विधान हे महाराष्ट्रासाठी अजिबातच नविन नाही.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

यापुर्वीसुध्दा असेच काही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली होती ज्यामुळे ते अडचणीत आले होते.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

महाराष्ट्रातून आणि मुंबईमधून गुजराती, राजस्थानी लोकांनी जर पैसा काढून घेतला तर महाराष्ट्रात पैसा राहणार नाही.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं?

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

एका कार्यक्रमात बोलतांना महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलं होत.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

'नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला'.

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असे वक्तव्य केले.  यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Bhagat singh koshyari | Sarkarnama
sarkarnama