Beautiful Politician in Maharashtra: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात सुंदर महिला नेत्या; एकदा पाहाच...

Anuradha Dhawade

पुनम महाजन : पुनम महाजन या भाजप नेत्या असून लोकसभेच्या सदस्य आहेत. तसेच त्या दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत.

Punam Mahajan

पंकजा मुंडे ः पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. तसेच त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.

Pankaja Munde

प्रितम मुंडे : प्रितम मुंडे यादेखील लोकसभेच्या सदस्य असून त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.

Pritam Munde

रुपाली चाकणकर : रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत

Rupali Chakankar

प्रणिती शिंदे : प्रणिती शिंदे या कॉंग्रेसच्या आमदार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

Praniti Shinde

चित्रा वाघः चित्रा वाघ या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत.

Chitra Wagh

नवनीत राणा : नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या सदस्य आहेत.

Navneet Rana

अंकिता पाटील : अंकिता पाटील या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या असून त्या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

Ankita Patil

श्वेता महाले : श्वेता महाले या बुलडाण्यातील चिखली मतदार संघाच्या भाजपच्या आमदार आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली होती.

Shweta Mahale

प्रियंका चतुर्वेदी : प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या नेत्या असून त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. कॉंग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

Priyanka Chaturvedi