Top Women Politicians : 'या' आहेत राजकारणातील आघाडीच्या महिला नेत्या

Rashmi Mane

नुसरत जहाँ

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. या केवळ अभिनेत्रीच नाहीतर त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरुन निवडणूक लढविली होती.

Nusrat Jahan | Sarkarnama

दिव्या स्पंदना

दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या स्पंदना यांना चित्रपट जगतात 'रम्या' या नावाने ओळखले जाते. रम्याने २०१३ मध्ये काँग्रेस तर्फे कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत राजकारणात सुरुवात केली.

Divya Spandana | Sarkarnama

अलका लांबा

अलका लांबा यांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी राजकारणात पदार्पण केले. सध्या त्या आम आदमी पक्षात कार्यरत आहेत

Alka Lamba | Sarkarnama

अंगुरलता डेका

अंगुरलता डेका बंगाली अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्या २०१६ पासून आसाममधील बटरोबा मदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

Angurlata Deka | Sarkarnama

डिंपल यादव

कन्नौज येथून दोनदा समाजवादी पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

Dimple Yadav | Sarkarnama

मिमी चक्रवर्ती

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती या अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या जादवपूर मतदारसंघातून निवडणुक लढवली होती.

Mimi Chakraboty | Sarkarnama

नवनीत राणा

तेलगु चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय झाल्या.

Navneet Rana | Sarkarnama

गुल पनाग

गुल पनाग यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे चंदीगड मतदारसंघातून निवडणुक लढवली होती.

Gul Panag | Sarkarnama

Next: साहस आणि सौंदर्यांची खाण असणाऱ्या 'आयपीएस' अधिकारी मरिन जोसेफ