अटलबिहारी वाजपेयींचे 'हे' अमूल्य विचार तुम्हालाही देतील प्रेरणा

अनुराधा धावडे

2. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे. तर मला माझ्या उणिवांही माहिती  आहे.

3. निरक्षरता आणि गरिबी यांचे घट्ट नाते आहे.

4. आमचा अहिंसेवर विश्वास आहे. आणि जगातील संघर्ष शांतता आणि तडजोडीने सोडवायचे आहेत.

5. जीवन तुकड्यांमध्ये विभागले जाऊ शकत नाही, त्याचा 'संपूर्णते'मध्ये विचार केला पाहिजे.

6. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असले पाहिजे. उच्च शिक्षण मातृभाषेतून दिले पाहिजे.

7. तुमचे जीवन जगणे ही एक कला आहे, एक शास्त्र आहे. या दोघांमध्ये समन्वय आवश्यक आहे.

8. आपल्याला जळावे लागेल, आपल्याला वितळावे लागेल. पण आपल्याला पावले उचलावीच लागतील. 

9. मला माझ्या हिंदुत्वाचा अभिमान आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी मुस्लिम विरोधी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

10. माणसाने परिस्थितीशी लढले पाहिजे, एक स्वप्न भंगले तर दुसरे तयार झाले पाहिजे .