Atal Bihari Vajpayee : 98 व्या जयंती निमित्त 'या' मोठ्या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

सरकारनामा ब्यूरो

भारताचे माजी पंतप्रधान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Narendra Modi | Sarkarnama

संसदेतील तैलचित्राला मोदी यांनी पुष्प अर्पण केले.

Narendra Modi | Sarkarnama

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण केली.

Droupadi Murmu | Sarkarnama

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रीय स्मारकात आदरांजली वाहिली.

Amit shah | Sarkarnama

महान दूरदर्शी नेते अटलबिहारीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राजनाथसिंह यांनी पुष्पहार अर्पण केले.

Rajnath Singh | Sarkarnama

मीनाक्षी लेखी यांनी अटलबिहार वाजपेयी यांच्या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Meenakashi Lekhi | Sarkarnama

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'सदैव अटल' या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक नेते उपस्थित होते.

Sarkarnama
Next : Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' लढती ठरल्या निर्णायक !