Bazar Samiti Election Result : कुठे महाविकास आघाडी तर, कुठे भाजप- शिंदे गटाच वर्चस्व ; विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Rashmi Mane

विजयी

बाजार समितीच्या निवडणुकीत कुठे महाविकास आघाडीनं विजय मिळवला आहे, तर कुठे भाजप शिंदे गटानं विजय मिळवला आहे.

Bazar Samiti Election Result | Sarkarnama

वर्चस्वासाठी लढाई

राज्यात कुठे महाविकास आघाडीचं वर्चस्व तर कुठे शिंदे भाजप गटाने मुसंडी मारली आहे.

Bazar Samiti Election Result | Sarkarnama

फटाक्यांची आतिषबाजी

बाजार समितीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Bazar Samiti Election Result | Sarkarnama

गुलालाची उधळण

क्रेन द्वारे गुलालाची उधळत करत कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा जल्लोष साजरा केला.

Bazar Samiti Election Result | Sarkarnama

चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावतं वियजाचा झेंडा फडकवला.

जोरदार धक्का

संदीप क्षीरसागर आपले वर्चस्व कायम ठेवत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना धक्का देण्यात सफल झाले आहेत.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

बाजार समिताच्या निवडणुकांचा निकाल लागताच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजला केला.

Bazar Samiti Election Result | Sarkarnama

निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष

बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Next : महाराष्ट्रातील लेफ्टनंट जनरलपदी पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी