Vatpurnima 2023 : अंकिता पाटील यांनी साजरी केली वटपौर्णिमा, पाहा खास फोटो !

Rashmi Mane

साजरी केली वटपौर्णिमा

अंकिता पाटील- ठाकरे यांनी वटपौर्णिमा साजरी केली आहे.

Ankita Patil | Sarkarnama

हिंदू धर्मामध्ये खास महत्त्व

जेष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये या सणाचं महत्त्व आहे.

Ankita Patil | Sarkarnama

व्रत

अंकिता पाटील यांनीही वटपौर्णिमेचं व्रत केले आहे.

Ankita Patil | Sarkarnama

अंकिता पाटील

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. तसेच 'इसमा' कायदेशीर समितीच्या सहअध्यक्ष आहेत.

Ankita Patil | Sarkarnama

निर्देशक पदावर

अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत.

Ankita Patil | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील

अंकिता यांचे वडिल हर्षवर्धन पाटील यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.

Ankita Patil | Sarkarnama

विवाह

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांच्यासोबत 2021 मध्ये अंकिता पाटील यांचा विवाह पार पडला होता.

Nihar Thackeray Ankita Thackeray | Sarkarnama

Next : 'पीएम' मोदींचा पारंपारिक लूक होतोय व्हायरल !