Dr. Anjali Nimbalkar: अशोक चव्हाणांच्या भाचीचा कर्नाटकच्या निवडणुकीत पराभव; कोण आहेत डॉ.अंजली निंबाळकर?

सरकारनामा ब्यूरो

विद्यमान आमदार

बेळगावच्या खानापूर मतदारसंघाच्या अंजली निंबाळकर या काँग्रेसच्या विद्यमान आमदार होत्या.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

पराभव झाला

डॉ.अंजली निंबाळकर यांचा या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून पाच हजार मतांनी पराभव झाला.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

पोलीस महासंचालकांच्या पत्नी

कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर हे डॉ.अंजली निंबाळकर यांचे पती आहेत.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

कामाचा ठसा उमठवला

डॉ.अंजली निंबाळकर यांनी महिलांच्या सबलीकरणास प्रथम प्राधान्य देत मतदारसंघात आपल्या कामाचा ठसा उमठवला आहे.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

मूळ महाराष्ट्रातील

डॉ.अंजली निंबाळकर या मूळच्या महाराष्ट्रातील आहेत.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

सोनिया गांधींबरोबर

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी डॉ.अंजली निंबाळकर त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

अशोक चव्हाणांची भाची

डॉ.अंजली निंबाळकर या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाची आहेत.

Dr. Anjali Nimbalkar | Sarkarnama

Next : कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची 'सीबीआय'च्या संचालकपदी नियुक्ती

Sarkarnama