Ambadas Danve Son's Engagement Ceremony : अंबादास दानवेंच्या मुलाच्या साखरपुड्याला दिग्गजांची उपस्थिती ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

खास फोटो

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या मुलाचे साखरपुडा समारंभाचे खास फोटो.

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

अंबादास दानवे यांच्या चिरंजीवांचा साखरपुडा सोहळा

अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज व रश्मी यांचा साखरपुडा समारंभ काल (रविवार ) पार पडला.

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

शिरसाट-दानवे साथ साथ

यावेळी एकमेकांना पाण्यात पाहणारे शिरसाट-दानवे कौटुंबिक कार्यक्रमात साथ साथ पाहायला मिळाले.

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

शिरसाटांना आमंत्रण

दानवे यांनी शिरसाटांना आमंत्रण दिले आणि त्यांनीही ते स्वीकारात या कार्यक्रमाला हजेरी लावली .

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

राजकारण आणि वैयक्तिक संबंध

नेत्यांसाठी, राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात, हे या सोहळ्यात पाहायला मिळाले.

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

मान्यवरांची उपस्थिती

सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थितीत होती.

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

मंत्र्यांची उपस्थिती

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे साहेब, मंत्री अब्दुल सत्तार , आमदार हरिभाऊ नाना बागडे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर , जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बोराडे व भास्करराव अंबेकर विनोद पाटील उपस्थित होते.

Ambadas Danve Son Engagement ceremony | Sarkarnama

Next : जपानमध्ये देवेंद्र फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत ; पाहा खास फोटो !