A.K. Antony: मोदी लाटेतही पहाडासारखे उभे राहणारे नेतृत्व

अनुराधा धावडे

जन्म

ए के अँटोनी यांचे पूर्ण नाव अरक्कप्पारामपिल कुर्यान अँटनी असे आहे. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1940 रोजी केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील चेरताला येथे झाला.

A.K. Antony | Sarkarnama

शिक्षण

1957 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर के.अँटोनी यांनी स्वत: कष्ट करुन आपले शिक्षण पूर्ण केले.

A.K. Antony | Sarkarnama

पहिली आमदरकी

1970 मध्ये ए. के. अँटनी पहिल्यांदा आमदार झाले.

A.K. Antony | Sarkarnama

केद्रीय मंत्री पद

ए. के. अँटोनी यांनी केंद्रीय मंत्री आणि तीन वेळा केरळचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार केला

A.K. Antony | Sarkarnama

मुख्यमंत्रीपद

वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी ए.के अँटनी पहिल्यांदा केरळचे मुख्यमंत्री झाले.

A.K. Antony | Sarkarnama

तीन वेळा मुख्यमंत्री पद

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी तीन वेळा केरळच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला झाले.

A.K. Antony | Sarkarnama

केंद्रीय मंत्री पद आणि खासदारकी

ए. के. अँटनी काँग्रेस संसदीय समितीचे अध्यक्ष होते.यासोबतच ए.के. अँटनी हे तीन वेळा केंद्रीय मंत्री, तर पाच वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.

A.K. Antony | Sarkarnama

मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ

27 एप्रिल 1977 रोजी त्यांनी पहिल्यांदा केरळच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला. ते 27 ऑक्टोबर 1978 पर्यंत ते या पदावर होते.

A.K. Antony | Sarkarnama

दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद

त्यानंतर १९९५ मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तर २००१ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला आणि आपला कार्यकाळ पूर्ण केला.

A.K. Antony | Sarkarnama

कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय़

त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्य कर्मचाऱ्यांसाठी बेरोजगारी भत्ता, सण भत्ता सुरू केला. केरळच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

A.K. Antony | Sarkarnama

NEXT : C. Rajagopalachari : नेहरूंविरोधात ‘स्वतंत्र पक्ष’ स्थापन करणारे, स्वतंत्र भारताचे पहिले ‘भारतीय’ गव्हर्नर जनरल!

Chakravarthi Rajagopalachari | Sarkarnama