भारतीय गरोदर महिलेचा मृत्यू; पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्याने दिला राजीनामा

अनुराधा धावडे

गेल्या महिन्यात २७ ऑगस्ट रोजी एक गरोदर भारतीय महिला पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे पर्यटनासाठी गेली होती.

Marta Temido, Minister of Health of Portugal

पण अचानक प्रकृती बिघडल्याने महिलेला तातडीने लिस्बनमधील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

Marta Temido, Minister of Health of Portugal

या रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात नेताना तिला हृदयविकाराचा झटका आला.

Marta Temido, Minister of Health of Portugal

अशा गंभीर परिस्थितीतही तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले

Marta Temido, Minister of Health of Portugal

महिलेचे सिझेरियन करुन तिच्या बाळाला वाचवण्यात यश मिळाले पण यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला

Marta Temido, Minister of Health of Portugal

महिलेच्या मृत्यूची बातमी देशात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांच्यावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली.

Marta Temido, Minister of Health of Portugal

काही दिवसांपूर्वीच मार्टा टेमिडो यांनी आपत्कालिन प्रसूती उपचार सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Marta Temido, Minister of Health of Portugal

भारतीय पर्यटक महिलेला त्यांच्या या निर्णयाचा फटका बसल्याने पोर्तुगालमध्ये आरोग्यमंत्र्यांविरोधात चारही बाजूंनी टीका होऊ लागली. त्यानंतर मार्टा टेमिडो यांना पदाचा राजीनामा दिला.

Marta Temido, Minister of Health of Portugal