Supreme Court On Bailgada Sharyat : ...अखेर १२ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा !

Deepak Kulkarni

बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा....

आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टूच्या आयोजनातील कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली आहे.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

'त्या' याचिका फेटाळल्या..

बैलगाडा शर्यत आणि जल्लीकट्टू खेळाला परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण....

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बैलगाडा मालक व शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण....

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

निर्णय ठेवला होता राखून...

यापूर्वी 8 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

२०११ साली बंदी...

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

राज्य सरकारचाही बंदीचा निर्णय...

20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

शर्यत सुरुवात करण्याची आग्रही मागणी

बैलगाडाप्रेमींकडून सातत्याने बैलगाडाप्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येत होती.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

अटी आणि शर्थींसह परवानगी...

सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

सशर्त परवानगी

१६ डिसेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त तात्पुरती परवानगी दिली होती.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

...अखेर कायदेशीर शर्यतही जिंकली

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बैलगाडा शर्यतींचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निकालामध्ये बैलगाडा मालकांना व शर्यतप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Supreme Court On Bailgada Sharyat | Sarkarnama

NEXT : शिवसेना,राष्ट्रवादी,भाजप ते विधानसभा अध्यक्ष...