Aditya Thackeray Visit to Bihar: आदित्य ठाकरे यांचा बिहार दौरा, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

माजी मंत्री व युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख आदित्य ठाकरेंचा बिहार दौऱ्याची चांगलीच चर्चा आहे. तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे पाटण्यात जंगी स्वागत केले.

Aditya Thackeray | Sarkarnama

तेजस्वी यादव यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना काही पुस्तके भेट दिली.

Aditya Thackeray | Sarkarnama

तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची विविध राजकीय विषयावर चर्चा झाली.

Aditya Thackeray | Sarkarnama

या भेटीवेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.

Aditya Thackeray | Sarkarnama

आदित्या ठाकरे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

Aditya Thackeray | Sarkarnama

नितीश कुमारांची भेटीदरम्यानही विविध मुद्यांवर चर्चा झाली. या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

Aditya Thackeray | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama