Raghav Chadda Affairs: आप नेते राघव चड्डा-परिणीती चोप्रा अफेअर की निव्वळ चर्चा.. पाहा फोटो

अनुराधा धावडे

राजकीय नेत्यांचे बॉलीवुड अभिनेत्रींशी असणाऱ्या नातेसंबंधांची सोशल मिडीयावर कायम चर्चा होत असते.

Raghav Chadha | Pariniti Chopra | Sarkarnama

गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा आणि बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यातील अफेअर्स ची चर्चा सुरु झाली आहे

Raghav Chadha | Pariniti Chopra | Sarkarnama

परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा नुकतेच एका डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले

Pariniti Chopra | Sarkarnama

दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे निवडले होते.

Raghav Chadha | | Sarkarnama

अलीकडेच दोघांनाही लंडनमध्ये इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्सने सन्मानित करण्यात आले.

34 वर्षीय राघव चड्ढा 2012 मध्ये आम आदमी पक्षाशी जोडले गेले आहेत. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजिंदर नगरमधून विजय मिळवला.

Raghav Chadha | Pariniti Chopra | Sarkarnama

गेल्या वर्षी ते राज्यसभेवर निवडून आले आणि देशातील सर्वात तरुण खासदार ठरले.

Raghav Chadha | Pariniti Chopra | Sarkarnama

परिणीती चोप्रा शेवटची गेल्या वर्षी अल्टिट्यूड आणि कोड नेम तिरंगा मध्ये दिसली होती.

पण दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही, शिवाय दोघांचीही भेट हा केवळ योगायोग असल्याचे सांगितले जात आहे.

Raghav Chadha | Pariniti Chopra | Sarkarnama

Next : टॉप टेन खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे अव्वल; महाराष्ट्रातल्या या नेत्यांनीही मारली बाजी