BRICS Summit : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये PM मोदींचे खास स्वागत, पाहा फोटो !

Rashmi Mane

दक्षिण आफ्रिका दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (२२ ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

स्वागत

दक्षिण आफ्रिकेत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

ब्रिक्स परिषद

यादरम्यान पंतप्रधान मोदी १५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार असून अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

'गार्ड ऑफ ऑनर'

दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष 'पॉल माशाटाइल' यांनी 'वॉटरक्लूफ एअर फोर्स बेस'वर मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

गाठी- भेटी आणि संवाद

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात 15 व्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेत सहभाग आणि आमंत्रित देशांच्या नेत्यांशी संवाद, असा कार्यक्रम आहे.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

भारतीय लोकांनी केले स्वागत

'प्रिटोरिया' हिंदू सेवा समाज आणि स्वामीनारायण संस्थानच्या स्थानिक युनिटच्या कार्यकर्त्यांसह भारतीय लोकांनी मोठ्या संख्येने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा

राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

ब्रिक्स परिषद

2019 नंतर आफ्रिका ब्रिक्स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) पहिल्या थेट शिखर परिषदेचे आयोजन करत आहे.

Narendra Modi BRICS Summit in Johannesburg, South Africa | Sarkarnama

Next : जाणून घ्या, IAS अधिकारी सृष्टी देशमुख ; ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात देशात पाचवा क्रमांक मिळवला