Prithviraj Chavan : खासदार आई-वडिलांचा मुलगा; महाराष्ट्राचा २१वा ‘मुख्यमंत्री’

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांचा आज (17 मार्च) वाढदिवस.

Prithviraj Chavan | Sarkarnama

त्यांचे वडील आनंदराव आणि आई प्रेमलाताई हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते.

Prithviraj Chavan | Sarkarnama

त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज चव्हाण यांना लहानपणापासूनच मिळाले.

Prithviraj Chavan | Sarkarnama

चव्हाण यांचा जन्म इंदोर इथे एका मराठी कुटुंबात झाला.

Prithviraj Chavan | Sarkarnama

त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण कऱ्हाडच्या नगरपालिका शाळेत तर पुढील शिक्षण दिल्लीत झाले. 

Prithviraj Chavan | Sarkarnama

अमेरिकेतील 'बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठा'तून त्यांनी 'एमएस' ही पदवी प्राप्त केली.

Prithviraj Chavan | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण यांनी 1991 मध्ये कराड मतदार संघातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

Prithviraj Chavan | Sarkarnama

 खासदार आई-वडिलांचा मुलगा झाला महाराष्ट्राचा २१वा ‘मुख्यमंत्री’झाला.

Prithviraj Chavan | Sarkarnama

Next: अखिलेश यादव यांनी स्वरा भास्कर-फहाद अहमद यांच्या कव्वाली नाईटला हजेरी लावली, पाहा फोटो