1st woman CM: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या मनातील महिला नेत्या कोन? ही असू शकतात नावे!

सरकारनामा ब्यूरो

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आहेत. यांनी राज्यासह केंद्रीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Supriya Sule | Sarkarnama

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे नाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुख्यमंत्रीपदासाठीच्या चर्चेत राहिले आहे.

Pankaja Munde | Sarkarnama

रश्मी ठाकरे या शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत.

Rashmi Thackeray | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर या काँग्रेसमधील दिग्गज नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

Yashomati Chandrakant Thakur | Sarkarnama

वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शिक्षण मंत्री आहेत.

Varsha Gaikwad | Sarkarnama

सुषमा अंधारे या शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आहेत. त्यांची आक्रमक शैली आणि भाषणामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

Sushma Andhare | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama