Awards to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभर करिष्मा ! जाणून घ्या, आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

Rashmi Mane

पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत अकरा देशांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Narendra Modi | Sarkarnama

फिजी आणि पापुआ न्यू गिनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे.

fiji and papua new guinea | Sarkarnama

सौदी अरेबियान

2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'अब्दुलाझीझ अल सौद' हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Saudi Arebia | Sarkarnama

अफगाणिस्तान

2016 साली मोदींना 'अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार' या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

Afghanistan | Sarkarnama

फिलिस्तीन

2018 साली मोदी फिलिस्तीनच्या दौऱ्यावर असताना त्यांना 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.

Palestine | Sarkarnama

संयुक्त अरब अमीरत

2019 साली 'संयुक्त अरब अमीरात'ला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ जायद' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

United Arab Emirates | Sarkarnama

रशिया

2019 साली रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू'ने मोदींना सन्मानित करण्यात आलं आहे. 

Russia | Sarkarnama

मालदीव

मालदीवने 'निशान इज्जुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने मोदींना सन्मानित केलं होतं.

Maldives | Sarkarnama

'बहरीन'

बहरीनने 2019 साली हमाद 'ऑर्डर ऑफ दि रेनेसां', 2020 साली अमेरिकेने 'लीजन ऑफ मेरिट’पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

Bahrain | Sarkarnama

भूतान

भूतानने 2021 साली मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ दी ड्रक गियल्पो' पुरस्काराने सन्मानित केलं आहे. 

Bhutan | Sarkarnama

अमेरिका

2020 साली अमेरिकेने 'लीजन ऑफ मेरिट’पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

America | Sarkarnama

Next : बँक मॅनेजर ते 'आयएएस' अधिकारी ; जाणून घ्या निधी चौधरी यांच्याबद्दल...|