मराठा आरक्षणाला उद्धव ठाकरेनी मार्ग दाखवला:  अंबादास दानवे 

Ambadas_Danve
Ambadas_Danve

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अंबादास दानवे  यांची सकाळ माध्यम समूहाच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" संदीप काळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत.

वंचितांनी शिवसेना पक्ष का स्विकारावा?
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे, महत्त्वाचं म्हणजे तो जात मानणारा  नाही. अनेक वंचिताना शिवसेना पक्षानी उमेदवारी दिली होती. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे वंचित समाजाने शिवसेना पक्ष स्विकारावा.

मराठा आरक्षणात शिवसेनेची काय भूमिका?

मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नैतिक पाठिंबा दिला होता. आरक्षण कोणत्या मार्गाने मिळेल यासाठी सरकारला मार्गदर्शन केले.  

मराठवाड्यात शिवसेनेचं महत्त्व कमी होत आहे का?

नाही, गेल्या विधानसभा आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुर्वीपेक्षा अधिक उमेदवार शिवसेना पक्षाचे निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व मराठवाड्यात वाढले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com