amar kale male | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अमर काळे - आमदार, कॉंग्रेस, आर्वी (वर्धा) 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले कॉंग्रेसचे आमदार अमर काळे एक युवा व तडफदार आमदार म्हणून विदर्भात परिचित आहेत. वडिलांकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. कॉंग्रेसचे नेते शरद काळे यांचे आकस्मिक निधन
झाल्यानंतर तो वारसा अमर काळे यांनी समर्थपणे पुढे चालविला आहे. प्रकल्पग्रस्तांचे व
संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी अमर काळे यांनी पुढाकार
घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील तरुण नेतृत्व म्हणून अमर काळे यांची ओळख आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख