Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

Akola Politics News

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

जर मला कोरोनाचा जंतू सापडला असता तर फडणवीसांच्या...

बुलडाणा : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीस यांनी कोरोनावरुन...
भाजप आमदार संजय कुटेंच्या गाडीवर हल्ल्याचा...

बुलडाणा : भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या निषेधार्थ भाजप आमदार संजय कुटे, आमदार श्वेता...

तलाठ्याची तहसील कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा येथील तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अनिल अंभोरे नामक इसमाने तहसीलचे कार्यालयाच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या...

अंत्यविधि कार्यक्रमात सामील झालेल्या 300...

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यसंस्कारात सामिल झालेल्या 300 गावकऱ्यांपैकी 105 जनाना कोरोनाची...

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 'वंचित'कडून...

अकोला : पंढरपूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी...

शिवमुद्रेवरुन काँग्रेस व शिवसेना आमदारात कलगीतुरा

बुलडाणा : 'शिवमुद्रेवर स्वराज्य चालायचे पण आता देश चालू शकत नाही. देश संविधानावर चालतो या शिवसेनेना आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेमुळे बुलडाणा...

भाजपला खिंडार, नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

बुलडाणा : जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा सुनीता शिंदे, नगरसेविका पल्लवी वाजपे, नगरसेविका मालनबी समशेर खान...

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना...

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २३ मार्च) आरक्षण काढण्यात आले. महिला आरक्षणाने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी माजी...

थँक्यू मोदी सरकार! राष्ट्रवादी काँग्रेसने मानले...

सिंदखेड राजा : बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख शहर व गांवामध्ये सद्या राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या बॅनरची चर्चा पहायला मिळत आहे. 'थँक्यू मोदी सरकार'...

तुपकरांच्या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासन झाले जागे...

अकोला : फळ पीक विम्याच्या दाव्याची अत्यल्प रक्कम केळी उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झाली. त्यामुळे अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसह स्वाभीमानी शेतकरी...

काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांच्या बदलीचे वारे!

अकोला : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच महानगरपालिका व जिल्हानिहाय आढावा घेतला. त्यातून अनेक जिल्ह्यातील पक्ष नेतृत्व...

अनिल बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची; दोघेही...

अमरावती :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्यानं राज्यभरात विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अमरावतीतही काल विद्यार्थ्यांच्या...

अकोला जिल्हा परिषदेत `वंचित`च्या सत्तेला धक्का...

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण ५० टक्‍क्‍यांवर जायला नको, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या...

अकोला जिल्हा परिषदेत 'वंचित'ला जबर धक्का

अकोला : गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचे...

खामगाव चे माजी आमदार माणिकराव गावंडे यांचे निधन

बुलडाणा : खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकरावजी प्रल्हादराव गावंडे यांचे आज गुरुवार (ता. 4 मार्च) रात्री 12.30 वाजता निधन झाले....

राणा म्हणाले, घरी रहा पण अंधारात रहा, ही कुठली...

मुंबई : पालकमंत्र्यांनी कोणालाही विश्‍वासात न घेता अंजनगावला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ती पुन्हा वाढविण्यात आली. दुसरीकडे सरसकट वीजेचे कनेक्‍शन...

..तर वीज अधिकाऱ्यांना फटके बसतील; तुपकरांचा...

बुलडाणा : 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी आज  बुलडाणा महावितरणचे अधिक्षक अभियंता दीपक देवहाते यांची भेट घेवून त्यांना  अल्टीमेटम...

शक्तीप्रदर्शन संजय राठोडांचे गुन्हा मात्र, दहा...

वाशिम : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे मंगळवार (ता. २३ फेब्रुवारी...

संजय राठोड मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार

यवतमाळ : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आज संजय राठोड हे यवतमाळहून रवाना झाले आहेत. आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामील होणार असं त्यांनी स्पष्ट केले....

मंत्रीमहोदय, हा सोहळा पूजाचा घात झाला म्हणून आहे...

बीड : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह...

लॉकडाऊन मंत्री संजय राठोडांच्या पथ्यावर? 

वाशिम : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉटरिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी (ता.२३ फेब्रुवारी) पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे...

वाढत्या कोरोनामुळे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये...

अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळे ओढावलेले संकट पाहता अखेर अमरावती विभागामध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन...

संदिपान भुमरेंच्या 'त्या' फोटोसेशनची...

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ येथे मनकर्णाबाई मोगल यांच्या द्वितीय स्मृर्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी फलोत्पादन, रोजगार हमी...

नवनीत राणा- रवी राणांवर गुन्हा दाखल; विनामास्क...

अमरावती : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सेलिब्रिटी आणि काही लोकप्रतिनिधीही हे आवाहन...