अखिलेशकुमार सिंह नगरचे नवे SP

गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखीलेशकुमार सिंह यांची आज नेमणूक झाली आहे.
Akhileshkumar Singh oppointed as SP of Nagar
Akhileshkumar Singh oppointed as SP of Nagar

नगर ः गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखीलेशकुमार सिंह यांची आज नेमणूक झाली आहे. ते सध्या मुंबई शहर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

नगर येथील माजी पोलिस अधीक्षक इशू सिंधू हे लंडन येथे दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी गेल्याने हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते. आज रात्री उशिरा याबाबतचे गृह विभागाचे आदेश आले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com