ajit pawar meet laxmanrao patil in icu | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

अजित पवारांनी 'तात्या' अशी हाक मारली, पण... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

सातारा: तात्या...अशी अजित पवारांनी लक्ष्मणराव पाटील यांना हाक मारली, पण कोणताच प्रतिसाद तात्यांकडून मिळाला नाही. त्यानंतर श्री. पवार यांनी प्रतिभा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांशी आणि आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली. 

सातारा: तात्या...अशी अजित पवारांनी लक्ष्मणराव पाटील यांना हाक मारली, पण कोणताच प्रतिसाद तात्यांकडून मिळाला नाही. त्यानंतर श्री. पवार यांनी प्रतिभा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांशी आणि आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली. 

राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात येत आहेत. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रूग्णालयात जाऊन तात्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आमदार मकरंद पाटील व तात्यांवर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. निलेश साबळे यांच्याशी चर्चा केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख