Ajit Pawar attends roja iftaar party in Beed | Sarkarnama

अजित पवार इफ्तार पार्टीमध्ये रमले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

बीड  : रविवारी बीड शहरातील मिलीया महाविद्यालयाच्या प्रांगणात  रमज़ान निमित्त इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन संदीप क्षीरसागर व सय्यदजी सलीम यांनी केले होते. यावेळी सेल्फी काढताना अजित पवार . डावीकडे सुनील तटकरे तर उजवीकडे धनंजय मुंडे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख