भालकेंच्या कारखान्यावर कामगारांनी ठोकले कार्यालयांना टाळे (व्हिडिओ)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी कार्यालयांना टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले.पंढरपूरचे आमदार भारत भालके हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत
Agitation Started in Pandharpur Sugar Factory Headed by MLA Bharat Bhalke
Agitation Started in Pandharpur Sugar Factory Headed by MLA Bharat Bhalke

पंढरपूर : येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी कार्यालयांना टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले. पंढरपूरचे आमदार भारत भालके हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 

कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना गेल्या वर्षभरा पासून पगार नाही. शेतकऱ्यांची ही एफआरपीची रक्कम थकीत आहे.अखेर संयम सुटलेल्या कामगारांनी कारखान्यातील सर्व कार्यालयाना टाळे ठोकून आणि बगॅसच्या गाड्या अडवून  आंदोलन केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष  आणि संचालक मंडळाच्या विरोधात कामगारांनी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर  ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com