गरीबांना दंडुके मारता मग नियम तोडणाऱ्या या सिलेब्रेटीवर ऍक्‍शन घेणार ? 

कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरात कोंडून घेतले असताना गाडी चालवत आणि तोंड दाखवत तर कधी मास्कने नाक झाकत बिनधास्तपणे हा सेलिब्रेटी कुठे निघाला आहे.
गरीबांना दंडुके मारता मग नियम तोडणाऱ्या या सिलेब्रेटीवर ऍक्‍शन घेणार ? 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना काही सेलिब्रेटी नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहेत. तर अक्षयकुमारच यांच्या सारखा अभिनेता देशातील जनतेच्या मदतीसाठी धावला आहे. त्याने एक दोन नव्हे तर 25 कोटी रूपये पंतप्रधान निधीला देण्याची घोषणा केली आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरात कोंडून घेतले असताना गाडी चालवत आणि तोंड दाखवत तर कधी मास्कने नाक झाकत बिनधास्तपणे हा सेलिब्रेटी कुठे निघाला आहे. यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या सिलेब्रिटीचा चेहरा पाहिला तर हे सांगण्याची गरज नाही. तुम्हीच सांगा नियम तोडणारे हे महाशय कोण आहेत ?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com